Chaityany_logo_Plain
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • उपक्रम
  • छायाचित्रे
  • संपर्क
  • CCTV LIVE
  • मराठी मराठी
    • English English

गुरुकुलाबद्दल

सुरुवातीस अनेक प्रकारच्या अडचणी समोर आल्या त्यामध्ये महत्वाचा प्रश्न हा आर्थिक होता. कीर्तन व समाजप्रभोध्यानातून यावर बर्यपैके मात करण्यात यश आले सहकारी नाममात्र मानधनावर काम करण्यास तयार झाले. आनंदी स्वभाव व प्रभावी वक्र्तृत्वशैली मुले समाजामद्ये अनेक जिवलग मित्रांची साखळी तयार केलेले होते. प्रत्येकाने यामध्ये खारीचा वाटा उचलला व पाहता पाहता आज नव वर्ष झाले.
अनेक व्यसनी रुग्णमित्रांना व त्यांचा कुटुंबियांना लाभ झालेला आहे आणि भविष्यातही होत राहील.

या सर्व सामाजिक कार्याची दाखल शासनाने घेऊन त्यांना शासनाने महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने २015-16 गोदिया या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेसाहेब मा. ना. दिलीप कांबळे मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये गौरवण्यात आले. या प्रकारामुळे याठिकाणी कार्य करणाऱ्या साथीदारांचा उत्साह द्विगुनित होण्यास मदत झाली व नंतर केंद्राकडे प्रकल्प सादर केल्यानंतर शासनाकडून २०१६-२०१६ मान्यता मिळाली.

मध्यंतराच्या कालमद्ध्ये धीरज (महारज) शर्मा नावाचा रत्न हरपण्या या ठिकाणी एक प्रकारचा दुःखाचा डोंगर कोसळला व त्यानंतर त्यांनी पाहिलेली स्वप्नखातर त्यांचे वडील , पत्नी व सहकारी यांनी संस्था व्यवस्थित सुरूच ठेवली व पाऊण तपाची पूर्तता झाली
अशाच समाजपयोगी कार्याची प्रेरणा घेऊन प्रत्येकानेच समाजासाठी आपले अत्यल्प प्रमाणावर कार्य करावे हीच अपेक्षा. व लवकरात लवकर व्यसन नावाचा किडीपासून समाजमुक्त व्हावा हि श्री गुरु दत्तचरणी प्रार्थना

संपर्क

एसटी स्टँडजवळ, अलसुंडे रोड रॅशिन, ता. कर्जत जि अहमदनगर
९८६०३५२८८२, ९४२१३२८१०५
info@chaitanyairca.org

अभिप्राय

    चैतन्य उपचार, मार्गदर्शन व पुनर्वसन केंद्र

    © 2021 चैतन्य व्यसनमुक्ती केंद्र, Developed By CSNS