२०१५-२०१६ गोदिया या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेसाहेब मा. ना. दिलीप कांबळे मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये गौरवण्यात आले. या प्रकारामुळे याठिकाणी कार्य करणाऱ्या साथीदारांचा उत्साह द्विगुनित होण्यास मदत झाली व नंतर केंद्राकडे प्रकल्प सादर केल्यानंतर शासनाकडून २०१५-२०१६ मान्यता मिळाली.



